917021299696
“तू फुंकले
2022-04-14T07:44:29
GLOBAL COMPUTER EDUCATION /9223356780
“तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर” मित्रांनो १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आंबेडकर जयंती
“तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर” मित्रांनो १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समानतेसाठी संघर्ष करणारे समाजसुधारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात अविस्मरणीय योगदान दिले आहे. ज्ञानामुळेच स्वत:ची उन्नती होऊ शकते हा बाबासाहेबांचा आदर्श आपल्या आचरणात आणूया. चला तर मित्र मैत्रिणींनो आजच माहिती घेऊया वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाची अर्थातच MKCL च्या KLiC course ची व ते शिकून शिक्षणाचा प्रसार करुया व राष्ट्राच्या प्रगतीचा भाग बनूया. GLOBAL COMPUTER EDUCATION परिवारातर्फे आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
Message Us

other updates

courses