917021299696
GLOBAL COM
2024-12-05T08:18:19
GLOBAL COMPUTER EDUCATION /9223356780
GLOBAL COMPUTER EDUCATIONADMISSION OPEN FOR मराठा , कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबीRS. 20000 /- (4 COMPUTER
GLOBAL COMPUTER EDUCATION ADMISSION OPEN FOR मराठा , कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी RS. 20000 /- (4 COMPUTER COURSES) ONLY FOR RS.2000/- WITH OF INTERNSHIP CONTACT NO. 7045990990/9022990990 सारथी मध्ये आपले स्वागत आहे. सारथी विषयी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील दिनांक 25 जून, 2018 रोजी “कंपनी कायदा 2013 च्या कलम 8” अन्वये स्थापन करण्यात आलेली महाराष्ट्र राज्यातील नॉन-प्रॉफ़िट कंपनी आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा , कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरीता या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा 2020 करिता लक्षित गटातील 59 विद्यार्थ्यांची झूम मीटिंग च्या माध्यमातून मुलाखत तयारी व अभिरूप मुलाखती घेण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षेसाठी लक्षित गटातील विद्यार्थ्यांना "निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण सारथी संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा तयारीकरिता 250 विद्यार्थ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत चालू आहे.कर्मचारी निवड आयोग मार्फत अराजपत्रित पदांच्या स्पर्धा परीक्षेला बसलेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण राज्यभर संस्थेच्या माध्यमातून राबविण्याची कार्यवाही सुरू आहे.
Message Us

other updates

courses