917021299696
एम एस सी आ
2021-11-30T13:13:12
GLOBAL COMPUTER EDUCATION /9223356780
एम एस सी आय टी म्हणजे काय? एम एस सी आय टी चा फुल फॉर्म काय आहे?एम एस सी आय टी चा फुल फॉर्म दि महाराष्ट्र स्टे
एम एस सी आय टी म्हणजे काय? एम एस सी आय टी चा फुल फॉर्म काय आहे? एम एस सी आय टी चा फुल फॉर्म दि महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि हा आहे. एम एस सी आय टी कोर्से हा काँप्युटर शिकण्यासाठी खूप जास्त पसंती दिलेला कोर्से आहे. बरेच विद्यार्थी दहावी झाल्यावर मश्चित कोर्से करतात. MSCIT कोर्से हा एक सर्टिफिकेट कोर्से आहे. एम एस सी आय टी कोर्से कोण करू शकतो? MSCIT हा कोर्से कोणीही करू शकते. आठवीत असलेला विद्यार्थ्यांपासून ते पदवी झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत कोणीही एम एस सी आय टी हा कोर्से करू शकतो. अन्य कोर्सेस सारखे ह्या कोर्सला काही अटी नाहीत कि तुमचा हेच बॅकग्राऊंड पाहिजे किंवा इतके शिक्षण झालेले पाहिजे. MSCIT मुळातच तुम्हाला काँप्युटरचे मूलभूत गोष्टी (basics) शिकवतो. त्यामुळे जे कोणी काँप्युटर शिकण्यासाठी इच्छुक असेल तो MSCIT हा कोर्से करू शकतो. MS-CIT कोर्से करण्यासाठी मला काँप्युटर चालवता येणे अनिवार्य आहे का? नाही. MSCIT कोर्से करण्यासाठी तुम्हाला काँप्युटर चालवता येणे अनिवार्य नाही. मुळातच ह्या कोर्से मध्ये तुम्हाला काँप्युटर कसे चालवायचे ते शिकवतात. MSCIT कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला काँप्युटर चालू करण्यापासून ते काँप्युटर professionally कसे वापरायचे ते शिकवतात. त्यामुळे जर तुम्हाला काँप्युटर चालवता येत नसेल तरीही तुम्ही MS-CIT हा कोर्से करू शकता.
Message Us

other updates

courses